स्वताःचा राग कसा कमी होईल तर; आत्मचिंतन!!!

 “माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून, मी माझे स्वता: चे खरे कल्याण करून घेण्यचा ,निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व , आजवर मी जसा वागलो,तसे बनले आहे. माझ्या या पुढील प्रेरणा , चांगले राखण्यचा,मी निश्चित प्रयत्न करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल ,मी ईतरांना दोष देण्याऐवजी , आत्मचिंतन करेन. खोटे समाधान घेण्यापेक्षा,धैर्यने आणि सद् बुद्धी  ने वागेन.त्यामुळे मला यश मिळेल, आणि ती टिकेल . ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे, त्या प्रमाणात,ती शांती ,मला आताही मिळत आहे.

Leave a Comment