कांच रेत से बनता है. रेत और कुछ अन्य सामग्री को एक भट्टी में 1500 डिग्री सैल्सियस पर पिघलाया जाता है और फिर इस पिघले काँच को उन खांचों में बूंद-बूंद करके उंडेला जाता है, जिससे मनचाही चीज़ बनाई जा सके. बता दें कि कांच का आविष्कार मिस्र या मैसोपोटामिया में लगभग ढाई हज़ार साल ईसा पूर्व हुआ था.
Author Archives: Megha Kene
Tips for balancing your chakras, according to Ayurvedic experts
- Practice visualization. …
- Reconnect with nature. …
- Try sound healing. …
- Practice chakra-balancing chants. …
- Do a chakra color meditation.
स्वताःचा राग कसा कमी होईल तर; आत्मचिंतन!!!
“माझ्या आंतरिक शक्तीला स्मरून, मी माझे स्वता: चे खरे कल्याण करून घेण्यचा ,निश्चय करीत आहे. माझे व्यक्तिमत्व , आजवर मी जसा वागलो,तसे बनले आहे. माझ्या या पुढील प्रेरणा , चांगले राखण्यचा,मी निश्चित प्रयत्न करीत आहे. मला आलेल्या वाईट अनुभवाबद्दल ,मी ईतरांना दोष देण्याऐवजी , आत्मचिंतन करेन. खोटे समाधान घेण्यापेक्षा,धैर्यने आणि सद् बुद्धी ने वागेन.त्यामुळे मला यश मिळेल, आणि ती टिकेल . ज्या प्रमाणात मी हे चिंतन करीत आहे, त्या प्रमाणात,ती शांती ,मला आताही मिळत आहे.